आठ झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावणाऱ्या एका सिक्युरिटी कंपनी चालका विरोधात महापालीकेच्या फिर्यादी नंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघाने पटकाविले. पुरू ष व महिला दोन्ही गटामध्ये पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकावित स्पर्धेत आघाडी कायम राखली. ...
दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनी येथील मागील बाजूस असलेल्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरवळीने नटलेल्या डोंगराला आज सायंकाळी आग लागली नसून ती लावण्यात आली, असा ठाम आरोप येथील स्थानिकांनी लोकमतशी बोलतांना केला. ...
मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या. ...