दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असणारा दिव्यांग व्यक्तींचा स्टॉलचा प्रश्न महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल तात्काळ निकाली काढत आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...
मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरु स्तीचे काम सुरू होण्याआधी अवजड वाहनांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड गेंटरी पोस्टचे काम मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. ...
आपल्या घरात पत्नीसोबत तीचा प्रियकर विशाल विलास भोईर यास पाहिल्या नंतर राग अनावर झालेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची हत्या केली. ...
जव्हार प्रकल्पाच्या न्यूक्लीअस बजेट अंतर्गत २०१४-१५ च्या दरम्यान मोखाडा येथील आदिवासी स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेने फुलशेती योजना राबविण्यासाठी मिळालेला अनुदानाचा निधी परस्पर हडपल्याची बाब समोर आली आहे. ...
एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ...