लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भिवंडीत प्लॅस्टिक मण्यांच्या गोदामास आग - Marathi News | Flaty Plastic Bead Warehouse Fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत प्लॅस्टिक मण्यांच्या गोदामास आग

ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कम्पाउंड येथे प्लॅस्टिक मणी, प्लास्टिक दाणे व केमिकलचा साठा असलेल्या बंद गोदामास सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...

आयएनएस ‘विराट’ महाराष्ट्राला सोपविण्याबाबत अंतिम निर्णय नाही - Marathi News | INS 'Virat' is not a final decision about entrusting Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयएनएस ‘विराट’ महाराष्ट्राला सोपविण्याबाबत अंतिम निर्णय नाही

‘विराट’ महाराष्ट्राला हस्तांतरित करण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचा खुलासा, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी सोमवारी केला. ...

अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी सीमामुक्त व्यापाराची आहे गरज - Marathi News | To enable economies, there is a need of free trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी सीमामुक्त व्यापाराची आहे गरज

विविध देशांच्या अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर सीमामुक्त व्यापार असावा. त्यातूनच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास साधला जाईल. ...

रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या बँकेला दंड - Marathi News | Solapur bank fined by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या बँकेला दंड

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्ह्यातील दिलीप नागरी सहकारी बँकेला दोन लाखांचा दंड आकारला आहे. ...

आता येणार क्यूआर कोडवर आधारित आॅफलाइन आधार - Marathi News | Now available QR code based offline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता येणार क्यूआर कोडवर आधारित आॅफलाइन आधार

आधारसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडवर आधारित आॅफलाइन आधारला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा सुरू आहे. ...

तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या खर्चात ६५ टक्के घट - Marathi News | Technologies cost 65% drop in companies' costs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या खर्चात ६५ टक्के घट

मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या प्रशासकीय खर्चात ६५ टक्के घट झाली आहे. ...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे - Marathi News | BSNL employees' strike ends 10th December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे

आपल्या विविध मागण्यांसाठी बीएसएनएलच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पुकारलेला सोमवारचा पूर्वनियोजित संप पुढे ढकलला आहे. ...

नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची आठ महिने आधीच होती माहिती! - Marathi News | Nirav Modi was already eight months of the scandal! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची आठ महिने आधीच होती माहिती!

नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची प्राप्तिकर विभागाला आठ महिने आधीच माहिती होती ...

यंदा थंडी कमीच राहणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | This year, cold weather will remain low, weather forecast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा थंडी कमीच राहणार, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यानचा तापमानाचा अंदाज जाहीर केला ...