लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया - Marathi News | Thats why ranbir -alia cant attend Deepveer reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती ...

मुंबईच्या खेळाडूंना बीसीसीआय नेहमी सापत्न वागणूक देते, सुनील गावसकर यांची टीका - Marathi News | BCCI always ingnore Mumbai players, criticizes Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूंना बीसीसीआय नेहमी सापत्न वागणूक देते, सुनील गावसकर यांची टीका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय) संघ निवड प्रक्रिया नेहमी वादात अडकली आहे. ...

धक्कादायक! दिल्लीतील आश्रमशाळेतून 9 मुली बेपत्ता - Marathi News | girls missing from ashram in delhi 2 officials suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दिल्लीतील आश्रमशाळेतून 9 मुली बेपत्ता

दिल्लीतील 'संस्कार आश्रम फॉर गर्ल्स' या आश्रमशाळेतील 9 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Priyanka Nick Wedding : हातात चुडा, भांगात कुंकू...लग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रियांकाची झलक! - Marathi News | Newly wed Priyanka Chopra and Nick Jonas pose for shutterbugs while leaving Jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : हातात चुडा, भांगात कुंकू...लग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रियांकाची झलक!

प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. पण लग्न झाल्यानंतरचे प्रियांका व निकचे फोटो मात्र समोर आले आहेत. ...

रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान  - Marathi News | Luka Modric won Ballon d'Or award 2018 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो, मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले नाहीत, 'या' खेळाडूने पटकावला मान 

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. ...

आज दंगलीत माझ्या वडिलांनी जीव गमावलाय, उद्या कुणाचे वडील जातील? शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संतप्त सवाल  - Marathi News | Today my father lost his life in this Hindu-Muslim dispute, tomorrow whose father will lose his life? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज दंगलीत माझ्या वडिलांनी जीव गमावलाय, उद्या कुणाचे वडील जातील? शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संतप्त सवाल 

धार्मिक तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे.  ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या भावाला संशयित दहशतवादी म्हणून अटक - Marathi News | Usman Khawaja's brother arrested over fake terror 'hit list' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या भावाला संशयित दहशतवादी म्हणून अटक

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता वाढली आहे. ...

युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान  - Marathi News | War is not the option to resolve kashmir issue- Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान 

युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे ...

IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचं वागणं बरं नव्हं,  सोशल मीडियावर सडकून टीका  - Marathi News | IND vs AUS Test: Australian media did not behave well, social media criticism | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचं वागणं बरं नव्हं,  सोशल मीडियावर सडकून टीका 

IND vs AUS Test: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे. ...