लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईकरांमध्ये वाढतोय दम्याचा त्रास - Marathi News | Increased asthma troubles in Mumbai cats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांमध्ये वाढतोय दम्याचा त्रास

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि अन्य सवयींमुळे मुंबईकरांमध्ये दम्याचा त्रास वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे. ...

अंधेरीत मांजरीला जिवंत जाळले; आरोपीचा शोध सुरू - Marathi News | Burns cat in the dark; Searching for the accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत मांजरीला जिवंत जाळले; आरोपीचा शोध सुरू

अंधेरीत एका मांजरीला बांधून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...

हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक - Marathi News | The arrest of a worker who fired in the air | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

महाड तालुक्यातील पंदेरी येथील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सयाजी जाधव याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...

अखेर अ‍ॅटलान्टिसच्या विकासकाविरोधात गुन्हा - Marathi News | Ultimately crime against the developer of Atlantis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर अ‍ॅटलान्टिसच्या विकासकाविरोधात गुन्हा

नवी मुंबईतील घणसोलीच्या अ‍ॅटलान्टिस टॉवरच्या विकासक कंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. ...

मुंबई बाजार समितीत कांदा सडल्याने नुकसान - Marathi News | Losses due to onion cutting in Mumbai market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई बाजार समितीत कांदा सडल्याने नुकसान

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. ...

मॅटने वैध ठरविलेल्या पीएसआयना पोस्टिंग - Marathi News | Matte posting validated PSINA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅटने वैध ठरविलेल्या पीएसआयना पोस्टिंग

परीक्षा व खडतर प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतरही, पद मिळविण्यासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागणाऱ्या मागासवर्गीय पीएसआयना अखेर पोस्टिंग मिळाले आहे. ...

अपघाती मृत्यूबद्दल पुण्याच्या कुटुंबास साडेचार कोटी भरपाई - Marathi News | Rs. 4.5 crores compensation to family of accidental death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघाती मृत्यूबद्दल पुण्याच्या कुटुंबास साडेचार कोटी भरपाई

एका खासगी कंपनीत परदेशात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणाऱ्या रवींद्र प्रभाकर कुलकर्णी या पुण्यातील रहिवाशाच्या १० वर्षांपूर्वी झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल उच्च न्यायालयाने त्यांच्या कुटुंबास तब्बल ४.५६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार - Marathi News | Minor girl tortured by both | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

मानखुर्दमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. ...

८४ हजारांची बिले स्वत:च्या खिशातून भरा! - Marathi News | 84 thousand bills filled with their own pocket! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८४ हजारांची बिले स्वत:च्या खिशातून भरा!

एसटी बँकेच्या संचालकांनी विविध सुविधांसाठी सादर केलेली ८४ हजार रुपयांची खोटी देयके (बिल) नाकारून स्वत:च्या खिशातून भरण्याचे निर्देश स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या प्रशासनाने संचालकांना दिले आहेत. ...