गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.16 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 7 पैशांची घट झाली आहे. ...
काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. ...
या गाण्यात बाजारातील भाजीवाले, लहान,मोठे दुकानदार, बॅण्डवाले, वासुदेव,लहान मुले. असे एकंदरीत आनंददायी वातावरण आहे. सोबतच यांच्यासह सचिनचे पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच जल्लोषाच्या वातावरणात गाणं चित्रीत झाले आहे. ...
मनाचे प्रतिबिंब त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. मन ही कल्पनाच भयावह आहे. मनात येणारे विचार कधी कधी मनातच ठेवून आपण एखाद्या व्यक्तीवर, साधूवर, देवावर प्रेम करतोच; पण ते फक्त मनातच असतं. ...