लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs AUS 4th Test : मालिका विजयानंतर भारतीय खेळाडूंनी केला जल्लोष, पाहा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 4th Test: Indian players celebrate after winning series, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : मालिका विजयानंतर भारतीय खेळाडूंनी केला जल्लोष, पाहा व्हिडीओ

IND vs AUS 4th Test: भारतीय संघाने 72 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा - Marathi News | Health Minister Dr Deepak Sawant resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. ...

IND vs AUS 4th Test : पराक्रम; आशियातील 29 कर्णधारांना जे जमलं नाही ते विराट कोहलीनं केलं! - Marathi News | IND vs AUS 4th Test: 29 Asian Captain's trying to win a Test series in Australia but only virat kohli can manage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : पराक्रम; आशियातील 29 कर्णधारांना जे जमलं नाही ते विराट कोहलीनं केलं!

IND vs AUS 4th Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी खिशात घातली. ...

IND vs AUS 4th Test : भारताने रोवली 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची पताका  - Marathi News | IND vs AUS 4th Test: India win the Test series 2-1, After 72 year India won series in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : भारताने रोवली 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची पताका 

IND vs AUS 4th Test: भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. ...

भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले - Marathi News | Indian captain Sunil Chhetri has surpassed star footballer Lionel Messi | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले

भारतीय फुटबॉल संघाने 3000 प्रेक्षकांसमोर रविवारी इतिहास रचला. ...

Today's Fuel Price: पेट्रोल 20 पैशांनी, डिझेल 7 पैशांनी स्वस्त - Marathi News | Today's Fuel Price: In Mumbai, petrol & diesel priced at Rs 74.16/litre & Rs 65.12/litre. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: पेट्रोल 20 पैशांनी, डिझेल 7 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.16 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 7 पैशांची घट झाली आहे. ...

गोव्यात काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर - Marathi News | goa New state Cong team a mix bag of old and young faces | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर

काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. ...

स्वप्नील करतोय 'सचिनचा' जल्लोष ! - Marathi News | Swapnil Joshi New Marathi Movie Me Pan Sachin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील करतोय 'सचिनचा' जल्लोष !

या गाण्यात बाजारातील भाजीवाले, लहान,मोठे दुकानदार, बॅण्डवाले, वासुदेव,लहान मुले. असे एकंदरीत आनंददायी वातावरण आहे. सोबतच यांच्यासह सचिनचे पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच जल्लोषाच्या वातावरणात गाणं चित्रीत  झाले आहे.  ...

भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल - Marathi News | India's superb victories, Chhetri's highest-ranked team India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

एएफसी आशियाई चषक : थायलंडवर ४-१ ने मात ...