श्रीरंग देशमुख दिग्दर्शित आणि स्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून कुंजीका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ...
जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. ...
'नशीबवान' चित्रपटात भाऊ कदम यांच्या कुटुंबातही असाच स्वप्नवत बदल घडतो आणि त्यांचे आयुष्यच बदलते. मुळात हा सिनेमा एका सफाई कामगाराच्या बदलणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. ...
#MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता ...
प्राथमिक तपासात पोलिसांनी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खाडीत टाकला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. ...
सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...