गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 73.94 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 20 पैशांची घट झाली आहे. ...
घरात अथवा दुकानात शिरून किंवा खिशात हात घालून चीजवस्तू, पैसा अडका लांबवण्याचा काळ आता राहिला नाही. याचा अर्थ ‘असे’ होत नाही अशातला भाग नाही, मात्र आता चोऱ्या करण्याचे वा पैसा लांबवण्याचे चोरांचे तंत्र बदलले आहे. ...
प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ विद्यापीठांमध्ये अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ...
आजघडीला दीपिका पादुकोण बॉलिवूडची टॉपमोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुंदर आणि ग्लॅमरस दीपिकाचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. दीपिकाच्या सौदर्यात डिझाईनर्स, मेकअप आर्टिस्ट,स्टाईलिस्ट यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळेच स्ट्रगलिंग काळातील दीपिका ...
हल्ली स्मार्ट फोनशिवाय कुणाचे पानही हलत नाही, परंतु थोडासा निष्काळजी केल्यास ही सवय महागात पडू शकते. चोर तुमच्या सिम कार्डमधील सर्व माहिती क्लोन वा स्वॅपद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामी करू शकतो. ...
देशाच्या संरक्षणासाठी साधनांची खरेदी करणे आणि संरक्षणाच्या नावाखाली सौदा करणे यात फरक आहे. मोदी सरकार सौदे करीत नाही. भारताला शेजारी राष्ट्रांचा धोका आहे. ...