मध्य रेल्वेच्या मुलंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक आहे. ...
समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाची जबाबदारी संसदेत कायदे करणाऱ्यांवर असते. त्यामुळे प्रत्येक घटकाचे प्रश्न, समस्या आणि आवश्यकता त्यांनी लक्षात घेणे आवश्यक असते. ...
भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ...
पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सन्मानचिन्ह (इनसिग्निया) मिळालेल्या अधिकारी, कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचे ओळख पत्र देण्याचा निर्णय गेल्या चार वर्षापासून कागदावरच बारगळला आहे. ...
राज्य हज समितीच्यावतीने गेल्यावर्षी हज यात्रेला गेलेल्या स्वयंसेवकांच्या (खादीमुल हुज्जा) झालेल्या खर्चापैकी ७० टक्के म्हणजे जवळपास ५० लाखाच्या निधीचे वितरण करण्याला अखेर वित्त विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...
राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उच्च अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाºया शैक्षणिक कर्जासाठी करावयाच्या अर्जासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ...