उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलीस निरिक्षकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रशांत नट याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
IND vs AUS 3rd Test: चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्याच्य जोरावर भारताने पहिल्या डावात 7 बाद 443 धावांचा डोंगर उभा केला. ...
वाहिन्यांच्या दराबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांना विरोध दर्शवण्यासाठी केबल आॅपरेटर अॅन्ड ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने गुरुवारी सायंकाळी सातपासून तीन तास केबल बंद ठेवत वेठीला धरल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...
३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेण्यात याव्यात, अशा आशयाचा ठराव बुधवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...