डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अनेकदा ही समस्या योग्य आहार किंवा झोप न घेणं आणि शरीराच्या इतर समस्यांपासून उद्भवते. अनेक तरूणी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नवनवीन उपाय ट्राय करत असतात. ...
शहरातील रस्त्यांवर अनेक जण फाटलेल्या कपड्यांमध्ये फिरताना दिसत असतात. भिकारी किंवा वेडा असेल असं समजून जाणारा येणारा त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असताे. परंतु पुण्यातील विशाल कांबळे या तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवत केरळच्या व्यक्तीला आपल्या घरी सुखरुप ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. ...
२०१८ हे वर्ष आता सरतंय. या वर्षात खूपकाही घडलंय. तसं पहायला गेलं तर हे वर्ष सोशल मीडियाने फार गाजवलं. म्हणजे २०१८ मध्ये अनेकांना सोशल मीडियाने लोकप्रियता मिळवून दिली तर काहींना अधिक लोकप्रिय केले. ...
सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल. ...
हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ...