लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

68 लाख फेसबुक युजर्सच्या फोटोंचा गैरवापर; तुम्ही नाही ना यातले एक? 'असं' करा चेक - Marathi News | Latest Facebook bug exposed up to 6.8 million users’ private photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :68 लाख फेसबुक युजर्सच्या फोटोंचा गैरवापर; तुम्ही नाही ना यातले एक? 'असं' करा चेक

फेसबुकवर युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणावरच पिचकारी - Marathi News | spitting on the dividers on which swachh bharat survey adv painted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणावरच पिचकारी

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर करण्यासाठी पालिकेचा अाटापिटा सुरु असताना काही समाजकंटक रंगविलेल्या दुभाजकांवर पिचकारी मारत असल्याचे चित्र अाहे. ...

गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेला वेग - Marathi News | Goa Assembly's midterm elections gossip | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेला वेग

गोव्यात भाजपामध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केले जात असलेले संघटनात्मक बदल पाहून या प्रदेशात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका येतील अशा प्रकारच्या चर्चेने वेग घेतला आहे. ...

आरक्षण नसल्याने ब्राह्मण जातात विदेशी - Marathi News | Brahmins go abroad because of no reservation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षण नसल्याने ब्राह्मण जातात विदेशी

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अन्य समाजही आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी करू लागला आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल - Marathi News | congress president rahul gandhi slams pm modi over farmer loan waiver and rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक ...

राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना पहिल्यांदाच न्यायालयानं फटकारले- मोदी - Marathi News | First time the court rebuked the people for allegations of corruption from Rafael- Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना पहिल्यांदाच न्यायालयानं फटकारले- मोदी

राफेलच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

विराट कोहलीला 'गर्विष्ठ' म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांचीच नेटकऱ्यांनी उडवली दांडी - Marathi News | Naseeruddin Shah, who called Virat Kohli 'arrogant' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला 'गर्विष्ठ' म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांचीच नेटकऱ्यांनी उडवली दांडी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला गर्विष्ठ म्हणून संबोधणे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना महागात पडले आहे. ...

रंगभूमीवर ‘गुमनाम है कोई’, मधुरा वेलणकर-साटम साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | Gumnam hai koi drama’s first look, madhura velankar-satam in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंगभूमीवर ‘गुमनाम है कोई’, मधुरा वेलणकर-साटम साकारणार प्रमुख भूमिका

मधुरा वेलणकर-साटमसह अंगद म्हसकर, शैला काणेकर, प्राजक्ता दातार गणपुले आणि रोहित फाळके यांच्याही या नाटकात लक्षवेधी भूमिका आहेत. ...

‘विलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद!! - Marathi News | indias village rockstars out of oscar 2019 race | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद!!

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ...