जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन आरोपींनी शिवीगळ करीत एकावर चाकुहल्ला केला. त्यात फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
दहशत माजवण्याच्या उद्देशाने हॉटेलात येऊन हॉटेलचालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
केसरी नंदन मालिका वडील-मुलगी यांच्या नात्याभवती फिरणारी आहे. तिचे स्वप्न आहे तिचे वडील हनुमंत यांनी कुस्तीपटू व्हावे. मानव गोहिल तिच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. ...
अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी (17 डिसेंबर) घडलेल्या आग दुर्घटनेप्रकरणानंतर मंगळवारी (18 डिसेंबर) दुपारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हॉस्पिटलला भेट दिली. ...
कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. ...