या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण अप्रतिम आहे. वेगळ्या धाटणीचं असणारं हे गाणं भाऊंच्या कौटुंबिक आयुष्यात येणाऱ्या सुखद क्षणांचं दर्शन घडवतंय. एका सर्वसामान्य कुटुंबात होणारा हा बदल नक्कीच आनंददायी आहे. ...
अंधेरी येथील कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून 9 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ईएसआय कॉर्पोरेशनच्या दुर्लक्षित धोरणाचा कळस आहे. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय मजदू ...
कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत ...
या कालबदलानंतर टीव्हीवरील सर्वांचा आवडता कलाकार नकुल मेहता हा बॉलीवूडचा स्टार शिवांशसिंह ओबेरॉयच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री मंजिरी पुपाला असेल. ...
थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी, श्वासनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते. ...
वंशाचा दिवा म्हतारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना आशा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असून त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून जन्मदात्यांचा छळ करीत आहेत. ...