टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. ...
वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीतल्या ‘सूर्यनिवास’ या इमारत क्रमांक 3 मध्ये चौथ्या मजल्यावर भाडय़ाने घेतलेल्या घरात कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तक टी. के. राजा राहत होता. ...
शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ...
अनेकांना जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खाण्याची सवय असते. तसेच स्वत:ला स्लिम करण्यासाठी काही लोक जेवणानंतर लगेच असे काही पदार्थ खातात जे त्यांनी खायला नको. ...
हिवाळ्यामधील थंड वातावरण आणि जड हवा यांमुळे अॅलर्जी होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे अनेकदा शिंका येणं, नाक वाहणं, घशातील खवखव आणि कफ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...