गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले ...
वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळावा, म्हणून दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात प्रथमच व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून कबुलीजबाब घेत लोकअदालतीमध्ये दावा निकाली काढल्यात आला. ...
पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. ...
तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. ...