पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असून, ११ डिसेंबर रोजी त्यांचे निकाल काय लागतात, त्यावर भाजपा व काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. ...
भाजपने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांना निलंबित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर जेठमलानी यांनीही निलंबनाला आव्हान देणारा अर्ज मागे घेण्याचा आणि प्रकरण संपविण्याचा निर्णय मागे घेतला. ...
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांच्या दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूतील ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दुपारी झडती घेतली. ...
हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी पुण्यातील कायदा शाखेच्या विद्यार्थिनींनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करणाऱ्या माजी पत्रकार प्रिया रामाणींवर दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात तिघांची साक्ष शुक्रवारी नोंदविण्यात आली. ...