लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात - Marathi News |  Murdered wounds than the body make women intolerable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात

समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे. ...

पाच महिन्यांनंतरही मदतीसाठी वंजारे कुटुंबीयांची फरपट सुरूच - Marathi News | Five months later, the Vanzare family started to disperse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच महिन्यांनंतरही मदतीसाठी वंजारे कुटुंबीयांची फरपट सुरूच

जुलै महिन्यातील पावसाळ्यात बेस्ट चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऐश्वर्या वंजारे (१७) हिला अद्याप बेस्ट प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. ...

मैत्रिणीची छेड काढणाऱ्याची हत्या - Marathi News | The murderer of a friend is tortured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्रिणीची छेड काढणाऱ्याची हत्या

मैत्रिणीची छेड काढणा-या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी बोरीवली परिसरात घडला होता. ...

गोराईत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष - Marathi News | Rural water shortage; Ignore People Representatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

बोरीवली पश्चिमेकडील गोराई क्रमांक २ येथील रहिवाशांना गेल्या एक महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

अदानीच्या कार्यालयावर सेनेची धडक - Marathi News | Aadnee's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानीच्या कार्यालयावर सेनेची धडक

मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवून अदानी कंपनीने सुरू केलेल्या लुटीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ...

चुनाभट्टीत डोंगरावरील घर कोसळले; एक जण जखमी - Marathi News | The hill house collapsed in Chunabhatta; One injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुनाभट्टीत डोंगरावरील घर कोसळले; एक जण जखमी

चुनाभट्टीत डोंगराच्या कडेला असलेले मोहम्मद इलियास खान यांचे घर गुरुवारी दुपारी कोसळले. ...

अनुयायांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वेची मदत केंद्रे - Marathi News |  Western Railway Help Centers to help the followers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुयायांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वेची मदत केंद्रे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांना साहाय्य व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे विविध ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली होती. ...

महामानवाला वंदन करत अनुयायी परतीच्या वाटेवर - Marathi News |  On the way to the followers walking the bowl of the great man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामानवाला वंदन करत अनुयायी परतीच्या वाटेवर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केल्यानंतर लाखो अनुयायी गुरुवारी परतीच्या वाटेवर निघाले. ...

शिक्षिकेच्या आकस्मिक मृत्यूनंतर थकीत रकमेसाठी पतीचे हेलपाटे - Marathi News | Husband's help for the tired amount after the accidental death of the teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षिकेच्या आकस्मिक मृत्यूनंतर थकीत रकमेसाठी पतीचे हेलपाटे

मावळात तब्बल बत्तीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. ...