सकाळी उठल्यावर अनेकदा आपण काही न खाताच घराबाहेर पडतो. अनेकदा घरातले ओरडून कंटाळून जातात. पण आपण काही ऐकायचं नाव घेत नाही. आपण या सवयीकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो. ...
कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे. ...
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना त्यांचे कार्यकते हवे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका ते घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही आमदार गोटेंसोबत आहोत, अशी भूमिका पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी मांडली. ...