लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जसलोक रुग्णालयाच्या डॉक्टरामुळे पॉक्सोचा गुन्हा झाला उघड; आरोपी गजाआड - Marathi News | Jaslok hospital doctor open pocso crime; Accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जसलोक रुग्णालयाच्या डॉक्टरामुळे पॉक्सोचा गुन्हा झाला उघड; आरोपी गजाआड

मेहुणीच्या १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या भामट्याला गावदेवी पोलिसांनी केली अटक ...

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी - Marathi News | Khushboo Tawde and Sangram Salvi will celebrate there first Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी

खुशबू आणि संग्रामाची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी तितकीच खास असणार आहे. ते दोघेही त्यांची पहिली दिवाळी कशी साजरी करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते अगदी उत्सुक आहेत. ...

फिक्स्ड डिपॉझिटवरचा TDS वाचवणं सोप्पं; जाणून घ्या कसं? - Marathi News | submit form to avoid tds deduction-on fixed deposit in banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फिक्स्ड डिपॉझिटवरचा TDS वाचवणं सोप्पं; जाणून घ्या कसं?

तुम्ही जेव्हा बँकेत एफडी ठेवता तेव्हा त्याच्या व्याजातून टीडीएस (Tax Deducted at Source) कापला जातो. ...

लाडू आणि तारामध्ये रंगणार कुस्तीचा डाव - Marathi News | Wrestling game with laddo and star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडू आणि तारामध्ये रंगणार कुस्तीचा डाव

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ...

माणसे मेली तरी चालतील; ऊस जगला पाहिजे ! - Marathi News | Drought In Marathwada : People may even die; Sugarcane should live! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसे मेली तरी चालतील; ऊस जगला पाहिजे !

गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...

Pro Kabaddi League 2018: पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालचा सर्वात मोठा पराक्रम - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Captain Pradeep Narwal's biggest feat of Pirates | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018: पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालचा सर्वात मोठा पराक्रम

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली. ...

हडपसर येथे मिनी ट्रक स्टॉलमध्ये घुसला, 6 जण जखमी - Marathi News | 6 people injured in mini truck accident in hadapsar market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे मिनी ट्रक स्टॉलमध्ये घुसला, 6 जण जखमी

ससाणेनगर येथून वेगाने आलेल्या एका मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने  ट्रक गांधी चौकातील रस्त्याकडेला असलेल्या स्टॉलमध्ये घुसला. ...

अबब...तीन लाखांच्या बाईकचे पहिले सर्व्हिस बिल 9 हजार - Marathi News | horrible...first service bill of BMW bikes is 9 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अबब...तीन लाखांच्या बाईकचे पहिले सर्व्हिस बिल 9 हजार

300 सीसी बाईक एका ग्राहकाने नुकतीच 2100 किमीनंतर पहिल्या सर्व्हिसिंगला दिली होती. ...

विराट कोहलीच्या अग्रस्थानाला धोका... - Marathi News | Virat Kohli's top spot in danger | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अग्रस्थानाला धोका...