मी कुठे आहे हे आताच काही ठरवू नका. ना मी नांदेडचा आहे ना नागपूरचा. मी कोकणातला असून २०१९ च्या निवडणुकीत मी काय आहे, हे सर्वांना कळेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे. ...
चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल तयार झाला असून, तो २४ आॅक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. ...
राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते. ...
तुम्ही आमच्याकडून एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने विकत घेतल्यास आम्ही तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, अशी आॅफर अमेरिकेतर्फे भारताला देण्यात आली होती ...