लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टॅक्सी चालकाला पोलिसाची मारहाण, बसपाकडून कारवाईची मागणी - Marathi News | A taxi driver was assaulted by policemen, demand from BSP for action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सी चालकाला पोलिसाची मारहाण, बसपाकडून कारवाईची मागणी

वरळी येथे वाहतूक पोलिसाने टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टीने कारवाईची मागणी केली आहे. ...

एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका - Marathi News | Do not give crude licenses to FRP tired sugar factories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका

ऊस उत्पादक शेतक-यांना उसाचे किमान आधार मूल्य (एफआरपी) थकीत ठेवणाºया राज्यातील २९ साखर कारखान्यांचा गाळप परवाना देऊ नका, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला ...

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी! - Marathi News | Maharashtra chain of human chain against education market! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी!

शिक्षण, रोजगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा - Marathi News | University Vice-Chancellor resigns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. ...

अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला! - Marathi News | Already in drought, now the stock of drugs is over! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला!

राज्यात औषध खरेदीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून अनेक वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये साठा संपला आहे. ...

हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले - Marathi News | The resolve of Marathwada to fight for the water of claim, the all-party legislator assembled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. ...

साखर कारखानदारीसाठी ‘गुजरात’ पॅटर्न! - Marathi News | 'Gujarat' pattern for sugar factories! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साखर कारखानदारीसाठी ‘गुजरात’ पॅटर्न!

‘गुजरात’प्रमाणेच महाराष्ट्रातही उसाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत देण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ...

ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना - Marathi News | Social Security Scheme for farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना

राज्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’ लागू करण्यात आली आहे. ...

लेन्स नसल्याने मोतीबिंदूच्या १७ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित - Marathi News | Due to lack of lens, there are 17 million surgeries for cataract | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लेन्स नसल्याने मोतीबिंदूच्या १७ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित

महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहिम हाती घेतली आहे. ...