Flipkart Festive Dhamaka Days sale : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांसाठी सेल आणला आहे. हा सेल 24 ऑक्टोबरला सुरु होणार असून 27 ऑक्टोबरला संपणार आहे. ...
संध्याकाळच्यावेळी अनेकदा भूक लागते. अशावेळी चहासोबत काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. दिवसभराचं काम आणि थकवा नाहीसा करण्यासाठी चहासोबत मस्त असं काही खायला मिळालं तर बात औरचं असते. ...
दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत ...
एका खेळाडूने केलेल्या करारामध्ये त्याला एवढी रक्कम मिळाली आहे की तुम्ही ऐकून चकित व्हाल. कोहलीपेक्षा तब्बल 22 पट जास्त रक्कम या खेळाडूने फक्त एका करारामध्ये मिळवली आहे. ...
घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. तब्बल एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, ...