लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपानेच करावे चिंतन ! - Marathi News | 40% Maharashtra BJP MLAs, 27% MPs fare poorly in party report card | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपानेच करावे चिंतन !

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या काही आमदार व खासदारांचे कामकाज समाधानकारक नसल्याने ते ‘डेंजर झोन’मध्ये आल्याचे म्हटले जात आहे ...

Exclusive : नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं, अन्...'; प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Exclusive: Nana Patekar called Tanushri in Vanity Van, and ... '; disclosure of eyewitness spotboys | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive : नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं, अन्...'; प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खळबळजनक खुलासा

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. ...

Fuel Price Hike: इंधन दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले - Marathi News | Fuel Price hikes: Petrol and diesel prices prices hiked in Delhi and Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price Hike: इंधन दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र ... ...

शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर तलवार हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Shivsena MLA Tukaram Katane tried to attack the sword | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर तलवार हल्ल्याचा प्रयत्न

शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याची घटना रात्री उशिरा घडली. या हल्ल्यातून तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत. ...

न्या. नरेश पाटील होणार राज्याचे मुख्य न्यायाधीश; बाहेरच्या राज्यातून नेमण्याच्या प्रथेला अपवाद - Marathi News | Justice Naresh Patil will be the chief justice of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्या. नरेश पाटील होणार राज्याचे मुख्य न्यायाधीश; बाहेरच्या राज्यातून नेमण्याच्या प्रथेला अपवाद

मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांचीच नियमित मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शुक्रवारी केली. ...

अमोल काळेने आणली मध्य प्रदेशातून शस्त्रे; नालासोपारा स्फोटक प्रकरणातील मुख्य सूत्रधार - Marathi News | Amol Kalle brought weapons from Madhya Pradesh; Chief Sources in the Nalasopara explosive case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमोल काळेने आणली मध्य प्रदेशातून शस्त्रे; नालासोपारा स्फोटक प्रकरणातील मुख्य सूत्रधार

नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा अमोल काळे हा मुख्य सूत्रधार असून, त्याने मध्य प्रदेशातील सेंदवामधून शस्त्र, स्फोटके आणल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी विशेष न्यायालयात देत वाढीव कोठडीची मागणी केली. ...

पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण - Marathi News | Indian 'Golden Friday ' in Para Asian Games; Five gold at the same day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण

येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. ...

एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी - Marathi News | Kylian Mbappé rescues France against Iceland while Portugal see off Poland | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी

केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला. ...

युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध - Marathi News |  Shooter Manu-Bhaker win silver medal in Youth Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध

नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी ...