राज्यातील मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांमधील २०% अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांनी राज्य शासनाच्या बेगडी मराठी प्रेमावर व या शाळांना देशोधडीला लावण्याच्या छुप्या उद्योगाविरोधात पुन्हा एकदा आझाद मैदानावर आक्रमक होण्याचा ठाम निर्धार केला आहे. ...
रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. ...
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप, पॅचअप ही नवी गोष्ट नाही. आता बॉलिवूडमध्ये एका नव्या ब्रेकअपची चर्चा आहे. होय, सलमान खानच्या एका हिरोईनचे बॉयफ्रेन्डशी ब्रेकअप झाल्याचे कळतेय. ...