महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाल ...
कधी इमारत कोसळते आणि १०-२० जणांचे जीव जातात, कधी रस्त्यावरील खड्यांमुळे लोकांचा जीव जातो यात कमी होती ती होर्डिंग पडण्याची. ती कसर पुण्याने भरुन काढली. शुक्रवारी एक होर्डिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ...
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती केली. ...
वॉशिंग्टन : रशियाशी व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अन्य देशांना धमकी देणाऱ्या अमेरिकेने भारत-रशिया कराराबाबत मात्र सौम्य भूमिका घेऊ न, त्या करारास आपली हरकत नसल्याचेच सूचित केले आहे. भारत व रशिया यांच्यात शुक्रवारी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा करार ...
‘वेन्सडे’ नावाच्या चित्रपटात नसिरुद्दीन शहा म्हणतो, आसला पोहोचल्यावर पत्नी दोन तीन वेळा फोन करते. जेवण झाले का? चहा पिला का? असे विचारत राहते. खरे तर तिला जाणून घ्यायचे असते की जिवंत राहिला आहे ना? ...