लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खड्यात बसून मनसेचे आंदाेलन ; महापालिकेचा ढिसाळ कारभार - Marathi News | mns did a agitation by siting in pond | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्यात बसून मनसेचे आंदाेलन ; महापालिकेचा ढिसाळ कारभार

बिबवेवाडी येथे पडलेल्या खड्यात बसून मनसेच्यावतीने अनाेेखे आंदाेलन करण्यात आले. ...

ICC World Cup 2019 : पावसाचा खेळ चाले... उपांत्य फेरीसाठी प्रयत्नशील असलेल्या संघांना धोका! - Marathi News | ICC World Cup 2019 : weather can play crucial role for teams fighting for semi-finals spot, know how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पावसाचा खेळ चाले... उपांत्य फेरीसाठी प्रयत्नशील असलेल्या संघांना धोका!

ICC World Cup 2019 :  वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. ...

खासदार विनायक राऊत रंगले हरिनामात, कार्यकर्त्यांसह कर्मचा-यांचा उत्साह द्विगुणीत - Marathi News | MP Vinayak Raut is in sing bhajan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासदार विनायक राऊत रंगले हरिनामात, कार्यकर्त्यांसह कर्मचा-यांचा उत्साह द्विगुणीत

सलग दुस-यांदा खासदार झालेले विनायक राऊत वैभववाडी तालुका दौ-यावर आले असता त्यांनी पंचायत समितीमध्ये सत्यनारायणाचे दर्शन घेतले. ...

चेन्नईत पाणीटंचाईचा आयटी कंपन्यांना फटका; कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे दिले आदेश - Marathi News | Chennai: Water scarcity IT companies hit; Order to get employees to work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईत पाणीटंचाईचा आयटी कंपन्यांना फटका; कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे दिले आदेश

मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे ...

साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल - Marathi News | mp groom met accident before marriage day performed rituals on wheelchair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं. ...

पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News |  Telangana High Court notice transmitter congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस

न्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे. ...

Bigg Boss Marathi 2: शिवानीने थेट बिग बॉसलाच दिली 'ही' धमकी - Marathi News | Big Boss Marathi 2 shivani surve wants to leave the house immediately | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: शिवानीने थेट बिग बॉसलाच दिली 'ही' धमकी

बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन घरातील भांडणांमुळे जास्त चर्चेत आला आहे. मैत्री, प्रेम, वाद-विवाद, भांडण, नॉमिनेशन टास्क अशा सर्वच गोष्टी घरात पाहायला मिळत आहेत. ...

स्वयंघोषित भगिरथाने जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवलं; नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे बरसले - Marathi News | nira deoghar water row mp udayanraje bhosale slams ncp ramraje nimbalkar in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वयंघोषित भगिरथाने जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवलं; नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे बरसले

खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात पत्रकार परिषदेत घेतली. ...

संजय लीला भन्साळी कॅम्पमध्ये 'या' मराठी गायकाने केली एंट्री - Marathi News | Adarsh shinde sing song for mlaala movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळी कॅम्पमध्ये 'या' मराठी गायकाने केली एंट्री

'मलाल' सिनेमातून शर्मिन सहगल ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे शर्मिन सहगल आणि वेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी 'मलाल'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...