काजूच्या बागेत घुसलेल्या हत्तीला हुसकवण्यासाठी गेलेल्या युवकांवर टस्कर (सुळे असलेला) हत्तीने हल्ला करण्याची घटना मोर्ले येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरु करणा-या अमिषाच्या पदरी लीड अभिनेत्री म्हणून केवळ तीन ते चार सिनेमे जमा आहेत. ...
मुंबईच्या टोपीवाला राष्टÑीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने मागील महिन्यात २२ तारखेला वरिष्ठांकडून होणाºया रॅगिंंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती ...