लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ICC World Cup 2019: न्यूझीलंडपुढे अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे कडवे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Afghanistan's spinners have a tough time against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: न्यूझीलंडपुढे अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे कडवे आव्हान

अफगाणिस्तानची फलंदाजी मात्र चिंतेचा विषय आहे. मागच्या सामन्यात संघाला डकवर्थ- लुईस नियमानुसार विजयासाठी ४१ षटकात १८७ धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा डाव १५२ धावांत संपुष्टात आला. ...

मुंबई विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाकडून नोटीस! - Marathi News | Notice from the Human Rights Commission of Mumbai University! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाकडून नोटीस!

लोकमतच्या बातमीची दखल : परीक्षेला हजर असूनही विद्यार्थिनीला दिले होते शून्य गुण ...

मान्सून केरळच्या वेशीवर; भारतात आज दाखल होणार - Marathi News | Monsoon to Kerala Gate; To be released today in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून केरळच्या वेशीवर; भारतात आज दाखल होणार

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे ...

मुंबईकरांना मिळणार पावसाचा अचूक अंदाज - Marathi News | Mumbaikars will get the exact forecast of rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मिळणार पावसाचा अचूक अंदाज

१४० पर्जन्यमापक केंद्रे : मुंबईत २, ठाण्यात १, नवी मुंबईत १ रडार बसणार ...

मुंबईच्या पूलकोंडीवरून नगरसेवक संतापले; दिशाभूल करणाऱ्या सल्लागारांना हद्दपार करा - Marathi News | Corporator Santapale from Mumbai's bronze; Dismiss misleading counselors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पूलकोंडीवरून नगरसेवक संतापले; दिशाभूल करणाऱ्या सल्लागारांना हद्दपार करा

फोर्ट येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर सल्लागारांनी दिशाभूल केल्याची टीका झाली. या दुर्घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. ...

दुधाचे दर २ रुपयांनी महागले - Marathi News | Milk prices have risen by Rs 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुधाचे दर २ रुपयांनी महागले

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुटवळ यांनी सांगितले की, बाजारामध्ये दुधाच्या दोन प्रकारच्या किमती असून एक किंमत ४४ रुपये तर दुसरी किंमत ४२ रुपये आहे. ...

मुंबईतील रेल्वे अधिकारी दिल्लीतील अधिकाऱ्यांची करतात दिशाभूल - Marathi News | Railway officers in Mumbai are misguided by Delhi officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रेल्वे अधिकारी दिल्लीतील अधिकाऱ्यांची करतात दिशाभूल

प्रवासी संघटनांचा आरोप : मुंबईतील लोकल आणि स्थानके चकाचक असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा ...

‘इंटरसिटी’ची चाचणी लांबणीवर; वेळेची बचत करणाऱ्या पूश-पूल इंजिनाला विलंब - Marathi News | Intercity trial to be postponed; Time saving push-bridge engine delay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंटरसिटी’ची चाचणी लांबणीवर; वेळेची बचत करणाऱ्या पूश-पूल इंजिनाला विलंब

तांत्रिक अडचण आणि कर्जत थांबा रद्द केल्याने इंटरसिटी एक्स्प्रेसची चाचणी लांबणीवर गेली. ६ जूनपर्यंत इंटरसिटीची चाचणी घेतली नाही. ...

आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात - Marathi News | 600 volunteers in the field to cover the buses; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ...