लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप - Marathi News | conflicts in pimpri municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप

अहिल्यादेवी हाेळकर यांच्या जयंती कार्यक्रमात घाेटाळा हाेत असल्याचा आराेप पिंपरी- चिंचवड महापालिकेचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी केला. ...

जिलेटीन कांड्याप्रकरण : पूर्ववैमनस्यातून कट आखणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | jiletine sticks case: Police detained those who conspiracy to arrest in personal enmity between two individuals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिलेटीन कांड्याप्रकरण : पूर्ववैमनस्यातून कट आखणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात 

पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस अटक करण्याच्या उद्देशाने हा कट आखला असल्याचे निष्पन्न झाले ...

ICC World Cup 2019: ख्रिस गेलला ढापला, सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | ICC World Cup 2019: Chris Gayle is not out, a strong discussion on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ख्रिस गेलला ढापला, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पंचांनी ढापले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. ...

शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान - Marathi News | Shivrajyabhishek's ceremony honors 'the dignity of the farmer family', the family of the suicidal farmer's honor | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा ;शरद पवार यांचा सल्ला  - Marathi News | NCP workers should campaign like Sangh volunteers; Sharad Pawar's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा ;शरद पवार यांचा सल्ला 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा असे सांगताना त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदाहरण दिले आहे.  ...

निष्काम सेवेतून मिळतो निर्भेळ आनंद - Marathi News | Unfathomable pleasure comes from untimely service | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :निष्काम सेवेतून मिळतो निर्भेळ आनंद

शुद्ध आनंदाचा राजमार्ग निरपेक्ष सेवा कर्तव्यभावनेनं करण्यातून जातो हेच खरं.  ...

वाढते अपघात व गुन्हे टाळण्यासाठी वालीव पोलिसांचे अनोखे पाऊल - Marathi News | Unique preventive measure of Valiv Police to avoid accidents and crime which are increasing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढते अपघात व गुन्हे टाळण्यासाठी वालीव पोलिसांचे अनोखे पाऊल

अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती आयआरबीकडे पत्राने मागितली ...

ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले - Marathi News | ICC World Cup 2019: The ICC asked bcci to remove the Indian Army icon on the gloves of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले

धोनीच्या ग्लोव्जवर असं कोणतं चिन्ह आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ...

अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Three people were seriously injured in the accident and two seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

नालासोपारा - वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्ते अपघातात 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर ... ...