गोव्यातील पर्यटक टॅक्सी सेवा ही विविध बाजूंनी टीकेची धनी होऊ लागली आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून टॅक्सी व्यवसायिक प्रचंड भाडे आकारतात आणि अनेक व्यवसायिक अॅप आधारित टॅक्सी सेवेखाली स्वत: ची नोंदणीही करू इच्छीत नाहीत. ...
दहावीचा निकाल आज जाहीर हाेणार ही अफवा असल्याचे बाेर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निकालाबाबतची माहिती याेग्यवेळी प्रसारमाध्यमांना सांगण्यात येईल असेही बाेर्डाकडून सांगण्यात आले आहे. ...
रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळील सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कोसळली़ सुदैवाने हा वाडा रिकामा असल्याने कोणीही जखमी झालेले नाही. ...