लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ganesh Chaturthi 2018 : ऑस्ट्रेलियाचा ब्रेट गणपतीपुढे 'ली'न - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Australia's Brett Lee Take Ganesh Darshan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ganesh Chaturthi 2018 : ऑस्ट्रेलियाचा ब्रेट गणपतीपुढे 'ली'न

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यालाही बाप्पाचे दर्शन घेण्याचा मोह आवरता आला नाही. ...

स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर! - Marathi News | Chilka lake bird sanctuary in Odisha | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!

हिवाळ्यात इथे कॅस्पियन सागर, इराण, रशिया आणि सायबेरियामधून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. त्यासोबत या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतू आढळतात. ...

विजय माल्ल्याला देशाबाहेर जाण्यास जेटलींचीच फूस - राहुल गांधी - Marathi News | The Finance Minister has colluded in a VijayMallya running away from the country: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय माल्ल्याला देशाबाहेर जाण्यास जेटलींचीच फूस - राहुल गांधी

भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...

मोहट्याची माया : सुवर्णयंत्र प्रकरणाच्या चौकशीस असहकार्य  - Marathi News | Mohatyya Maya: Incompetent in the investigation of the case of gold | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोहट्याची माया : सुवर्णयंत्र प्रकरणाच्या चौकशीस असहकार्य 

मोहटा देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली सुमारे दोन किलो सोने पुरल्याप्रकरणी अद्यापही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे लेखी उत्तर दिले. ...

Asia Cup 2018 : महेंद्रसिंग धोनीला विक्रम रचण्याची संधी - Marathi News | Asia Cup 2018: The opportunity to make a record for Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : महेंद्रसिंग धोनीला विक्रम रचण्याची संधी

या स्पर्धेत धोनीकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. या संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा धोनीच आहे. धोनीने आतापर्यंत आशिया चषकात 13 सामने खेळले आहेत. ...

ई-मेलही वाचल्याचे समजणार; जीमेलची नवी सुविधा - Marathi News | E-mails also had read receipts; Gmail's new feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ई-मेलही वाचल्याचे समजणार; जीमेलची नवी सुविधा

व्हाट्सअॅपवर एखाद्याला मेसेज पाठवल्यास तो त्याने वाचला की नाही याबाबत दोन निळ्या रंगात टीक दिसतात. यामुळे पाठवणाऱ्याला हा मेसेज वाचल्याचे समजते. ...

आपल्या मेंदूतही आहे डिलीट बटण, काढून फेका जुन्या आठवणी! - Marathi News | Your brain has a delete button, Know how to use it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आपल्या मेंदूतही आहे डिलीट बटण, काढून फेका जुन्या आठवणी!

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्या आठवणींपासून सुटका कशी मिळवावी ज्या आठवणींनी आपलं जीवन एका जागेवर बांधून ठेवलं आहे. विज्ञान असं सांगतं की, यांचं उत्तर आहे.  ...

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंचे घर, शेती जप्त करण्याचे आदेश   - Marathi News | Order to confiscate Dhananjay Munde's house and farming in Beed district bank scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंचे घर, शेती जप्त करण्याचे आदेश  

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळीतील घर आणि शेती जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. ...

श्रद्धा कपूरकडे नाही ‘या’ गोष्टीसाठी वेळ!! - Marathi News | Shraddha Kapoor: There is no time to look for love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरकडे नाही ‘या’ गोष्टीसाठी वेळ!!

श्रद्धा सध्या कमालीची बिझी आहे. इतकी की, तिच्याकडे स्वत:साठीही वेळ नाही. प्रेम, रिलेशनशिप, डेट यासाठी तर नाहीच नाही.  ...