किंग्जस्टन ओव्हलवर सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने रवींद्र जडेजा याच्या ८६ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर सर्वबाद २९२ धावा केल्या. ...
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यामुळे दौ-यानंतर प्रशासकांची समिती (सीओए) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. ...
फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे ५ बळी व त्यानंतर सलामीवीर रविकुमार समर्थ व अभिमन्यू ईश्वरन यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारत अ संघ रविवारी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या अनौपचारीक कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. ...
अॅक्सिस बँकेत ९ वर्षांपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या शिखा शर्मा यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपत असून, त्यांची जागी अमिताभ चौधरी घेतील. ...
संपूर्ण देश पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे होरपळत असताना अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पेट्रोल फक्त ६९ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. ...