लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जबाबदारीचे जरा तरी भान ठेवा! राम कदमांच्या ‘त्या’ ट्विटने संतापला सोनाली बेंद्रेचा पती! - Marathi News | Sonali bendre Husband Goldie Behl appeal for social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबाबदारीचे जरा तरी भान ठेवा! राम कदमांच्या ‘त्या’ ट्विटने संतापला सोनाली बेंद्रेचा पती!

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.  ...

US open 2018: जपानच्या ओसाकाची कमाल; सेरेनाला नमवून जिंकले पहिले ग्रँडस्लॅम  - Marathi News | Naomi Osaka claims US Open title after Serena Williams meltdown | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US open 2018: जपानच्या ओसाकाची कमाल; सेरेनाला नमवून जिंकले पहिले ग्रँडस्लॅम 

टेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर कोरले. ...

birthday special: जेव्हा ती व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!! - Marathi News | know these interesting facts about akshay on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :birthday special: जेव्हा ती व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज (९ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या अक्षय जाम बिझी आहे. नुकताच त्याचा ‘गोल्ड’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच त्याचे ‘केसरी’, ‘हॉऊसफुल4’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत ...

देशमुखी थाट! खुर्ची, दोस्ती अन् दुनियादारी... - Marathi News | editorial view on Politics of Solapur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशमुखी थाट! खुर्ची, दोस्ती अन् दुनियादारी...

सोलापुरी खुर्ची तशी लईऽऽ डेंजर. भल्या-भल्यांची दोस्ती तोडणारी. मी-मी म्हणणाऱ्यांना कामाला लावणारी. आता तर निवडणुका जवळ येऊ लागल्यात. अनेक नेत्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटू लागलेत. ...

सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा वार; पेट्रोल 87 पार - Marathi News | Petrol, diesel price hike in delhi and mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा वार; पेट्रोल 87 पार

पेट्रोल-डिझेल दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आहे. ...

आजचे राशीभविष्य - 9 सप्टेंबर 2018 - Marathi News | todays horoscope 9th september 2018 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 9 सप्टेंबर 2018

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या... ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तपासातील संभ्रम कायम - Marathi News |  Dr Narendra Dabholkar remains confused about the murder case; | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तपासातील संभ्रम कायम

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक - अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट रोजी पाचवा स्मृतिदिन होता. ...

कीटकनाशक फवारणी ठरतेय जीवघेणी - Marathi News | Fatality of pesticide is determined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कीटकनाशक फवारणी ठरतेय जीवघेणी

शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे. ...

रोज इंधन दरवाढ; पण सरकार व भाजपा गप्पच, सोमवारी ‘भारत बंद’ - Marathi News | Daily fuel prices; But the government and the BJP are silent; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोज इंधन दरवाढ; पण सरकार व भाजपा गप्पच, सोमवारी ‘भारत बंद’

पेट्रोल व डिझेलच्या दरात आता रोजच वाढ करायची, असेच जणू तेल कंपन्यांनी ठरविले ...