लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इस्त्रोचं आज व्यावसायिक उड्डाण, दोन ब्रिटीश उपग्रह प्रक्षेपित करणार - Marathi News | two british satellite will be launched by isro on sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्त्रोचं आज व्यावसायिक उड्डाण, दोन ब्रिटीश उपग्रह प्रक्षेपित करणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आज व्यावसायिक सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. ...

आजचे राशीभविष्य - 16 सप्टेंबर 2018 - Marathi News | Today's horoscope 16th september 2018 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 सप्टेंबर 2018

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या... ...

मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले - Marathi News | Not Hit By Rising Fuel Prices As I Am A Minister : Ramdas Athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले

दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झालेले असताना, राजकीय नेतेमंडळी बेताल विधान करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.  ...

इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं - Marathi News | Petrol at Rs 89.29/litre increase by Rs 0.28/litre and diesel at Rs 78.26/litre increase by Rs 0.19/litre in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं

Fuel Hike : इंधन दरवाढ आणि महागाईच्या विघ्नात दिवसेंदिवस वाढ होत जात आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. ...

बीपीटी कामगारांची गणपतीत दिवाळी - Marathi News | BPT workers in Ganpati in Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीपीटी कामगारांची गणपतीत दिवाळी

मुंबईतील बंदर कामगारांना ऐन गणेशोत्सवात १५ हजार ३३९ रुपयांचा बोनस मिळणार आहे. ...

म्हाडाला लागणार स्वत:च्याच जमिनींचा ठावठिकाणा! - Marathi News | Mhada will own its own land! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाला लागणार स्वत:च्याच जमिनींचा ठावठिकाणा!

अतिक्रमण झालेल्या जागांचेही अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू; आठ दिवसांत अध्यक्षांना अहवाल सादर करावा लागणार ...

प्रकाश जावडेकरांच्या वक्तव्याचा शिक्षक संघटनांकडून निषेध - Marathi News | Prakash Javadekar's statement by the organizers protested by the organizers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश जावडेकरांच्या वक्तव्याचा शिक्षक संघटनांकडून निषेध

सरकारकडे शाळांनी भीक न मागता माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक मदत मागावी, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात शिक्षकांत नाराजी आहे. ...

वीज दरवाढीविरोधात दिल्लीत अपील करणार - Marathi News | An appeal will be made in Delhi against the power hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीविरोधात दिल्लीत अपील करणार

दरवाढीचे कमी दिसणारे आकडे फसवे, दिशाभूल करणारे आहेत, असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला ...

१०० कोटींची जीएसटी चोरी उघड - Marathi News | Explain the 100ft GST theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटींची जीएसटी चोरी उघड

मनी ट्रान्स्फर व्यवहारात लबाडी; कठोर कारवाईनंतर करभरणा सुरू ...