लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 12 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे. ...

पाकविरोधी भूमिका घेणाऱ्या अल्ताफ हुस्सेनना लंडनमध्ये अटक - Marathi News | Altaf Hussenna, who took anti-Pak roles, arrested in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकविरोधी भूमिका घेणाऱ्या अल्ताफ हुस्सेनना लंडनमध्ये अटक

पाकिस्तान मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे संस्थापक अल्ताफ हुस्सेन यांना लंडनमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली. ...

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; बैठकीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Cabinet meeting today The possibility of a discussion on the Triple Divorce Bill in the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; बैठकीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता

बुधवारी होणाऱ्या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधातील विधेयक नव्याने मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. 17 जून पासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या - Marathi News | The software engineer killed his girl friend in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या

दुसरा मुलगा ही आपल्या प्रेयसीवर प्रेम करीत असल्याच्या संशयावरुन एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने वार करुन आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप - Marathi News | Scholarship to 5 million minority students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

अल्पसंख्याक समाजातील ५ कोटी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी केली. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान विजयी लय कायम राखण्यास, तर गतविजेते ऑस्ट्रेलिया विजयपथावर परतण्यास इच्छुक - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan are ready and raring to go for their crucial clash against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान विजयी लय कायम राखण्यास, तर गतविजेते ऑस्ट्रेलिया विजयपथावर परतण्यास इच्छुक

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला नमवून इतर संघांमध्ये धडकी भरवणारा पाकिस्तान बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करणार आहे. ...

तृणमूल-भाजप यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्या - Marathi News | Trinamool-BJP clash, four murders in three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल-भाजप यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्या

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची लक्षणे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ...

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष आढळले - Marathi News | Air Force's missing plane's remains were found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष आढळले

भारतीय हवाई दलाच्या ३ जून रोजी कोसळलेल्या मालवाहू विमानाच्या अवशेषाचा काही भाग अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे सांगण्यात आले. ...

२ हजार कोटी भांडवलाच्या बँक संस्थापकाचा आत्महत्येचा इशारा - Marathi News | The bank's founder's suicide note of Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजार कोटी भांडवलाच्या बँक संस्थापकाचा आत्महत्येचा इशारा

बँकेचे संस्थापक मोहम्मद मन्सूर खान यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर झळकताच घाबरलेल्या ठेवीदार, खातेदारांनी बँकेच्या कार्यालयापाशी गर्दी केली. दोन हजार कोटी रुपये इतके या बँकेचे भागभांडवल आहे. ...