भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी चांगलीच खालावली आहे. ...
ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभुत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...