लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिकन आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न? - Marathi News | priyanka chopra and nick jonas marriage mixed culture of america and india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकन आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा आणि रोका झालाय. आता दोघांचेही कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. ताज्या माहितीनुसार, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रियांका व निकचा विवाह सोहळा होणार आहे. ...

गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण वाटणार माेफत पुस्तके - Marathi News | punes reader group will distribute free books on mahatma gandhis birth anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण वाटणार माेफत पुस्तके

गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण वाटणार विविध समाजिक विषयांवरील अडीच हजार पुस्तके ...

गदिमा स्मारकासाठी शासनाकडून २५ लाखांचा निधी मंजूर - Marathi News | Government sanctioned Rs 25 lakh for Gadhima memorial statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गदिमा स्मारकासाठी शासनाकडून २५ लाखांचा निधी मंजूर

अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. ...

या आठवड्यात बॉक्सआॅफिसवर रिलीज होणार ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’!! - Marathi News | movies this week aayush sharmas loveyatri and ayushmann khurranas andhadhun coming to your way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या आठवड्यात बॉक्सआॅफिसवर रिलीज होणार ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’!!

होय, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन चित्रपट रिलीज होत आहेत. ते म्हणजे, ‘लवयात्री’ आणि ‘अंधाधुन’. ...

हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल! - Marathi News | sui dhaaga box office collection day-3 anushka sharma varun dhawan superhit weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल!

वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे.  ...

इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार; मृतांचा आकडा 832 वर - Marathi News | shocking photos of indonesia tsunami and earthquake | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार; मृतांचा आकडा 832 वर

एसआयबीनं घटवली एटीएममधून रोकड काढण्याची मर्यादा; जाणून घ्या इतर बँकांचे नियम - Marathi News | atm withdrawal limit of one day of sbi hdfc icici punjab national bank axis bank bank of baroda | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एसआयबीनं घटवली एटीएममधून रोकड काढण्याची मर्यादा; जाणून घ्या इतर बँकांचे नियम

डिझेल दरवाढीचा पीएमपीला भुर्दंड : महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ - Marathi News | pmp in loss due to Diesel price : increased by six rupees in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिझेल दरवाढीचा पीएमपीला भुर्दंड : महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ८०० बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. ...

व्होडाफोन आणि आयडियापेक्षा कमी आहेत रिलायन्स जिओचे अॅक्टिव्ह युजर्स - Marathi News | Reliance Xiao's Active Users are less than Vodafone and Idea | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन आणि आयडियापेक्षा कमी आहेत रिलायन्स जिओचे अॅक्टिव्ह युजर्स

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टेलिकॉम सेक्टरध्ये धमाकेदार इन्ट्री करत रिलायन्स जिओ लाँच केले. मोफत सर्व्हिस, आकर्षक ऑफर आणि 4 जी सर्व्हिस यामुळे कंपनीने कमी वेळेत टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. ...