लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इतरांची फिरकी घेणारा वीरेंद्र सेहवाग स्वतः ट्रोल होतो तेव्हा... - Marathi News | Virender Sehwag brutally trolled on Twitter for promoting T10 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतरांची फिरकी घेणारा वीरेंद्र सेहवाग स्वतः ट्रोल होतो तेव्हा...

कसोटी क्रिकेटनंतर वन डे क्रिकेट आले आणि त्यापाठोपाठ ट्वेंटी-20 लीगने क्रिकेट चाहत्यांचे इंटरटेनमेंट केले. याच धर्तीवर आता टी-10 लीग येणार आहे. ...

रुपयाला 'बुरे दिन'... एका डॉलरची किंमत झाली ७३ रुपये - Marathi News | indian rupee hits all time low of 73.34 against us dollar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाला 'बुरे दिन'... एका डॉलरची किंमत झाली ७३ रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची होत असलेली घसरण हा चिंतेचा विषय ठरत चालला आहे. ...

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | personality traits of people born in the month of october | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

असं म्हटलं जातं की, आपली जन्मवेळ, जन्मदिवस किंवा जन्म महिना या सर्व गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. यामुळे त्या व्यक्तींच्या स्वभावाबाबत अनेक गोष्टी जाणून घेता येतात. ...

Sabarimala Temple : महिला प्रवेशाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर - Marathi News | Sabarimala Temple : kerala people protests against supreme court verdict on sabarimala temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : महिला प्रवेशाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

Sabarimala Temple : सुप्रीम कोर्टानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देत मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. ...

भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीकरत उपोषणकर्त्याने रचले स्वतःचेच सरण - Marathi News | demand inquiry corruption agitator made his own funeral in parbhani | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीकरत उपोषणकर्त्याने रचले स्वतःचेच सरण

परभणी  : ग्रामपंचायतीत झालेल्या  भ्रष्टाचाराची  चौकशी करण्यासह अन्य मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्या ग्रामस्थाने स्वतःचीच तिरडी तयार करून व ... ...

India vs West Indies : लोकेश, मयांक की पृथ्वी, संधी कुणाला द्यायची? विराटसमोर प्रश्न - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli faces selection conundrum as hosts undecided on openers for 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : लोकेश, मयांक की पृथ्वी, संधी कुणाला द्यायची? विराटसमोर प्रश्न

India vs West Indies: राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुरुवारपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. ...

गुल पनागला लागलंय 'या' गोष्टीचं व्यसन, बाहेर पडण्यासाठी करतीये धडपड! - Marathi News | Gul Panag trying to deal with phone addiction, know what may be the danger of phone addiction | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गुल पनागला लागलंय 'या' गोष्टीचं व्यसन, बाहेर पडण्यासाठी करतीये धडपड!

अभिनेत्री गुल पनागला एका गोष्टीचं व्यसन लागलं असून यातून बाहेर पडण्यासाठी ती धडपड करत आहे. ...

केरळमधील महापुरात ज्याने शेकडोंना वाचवले, त्याच्या मदतीसाठी कुणी नाही धावले - Marathi News | youth who save many life in Kerala flood was death in Road Accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील महापुरात ज्याने शेकडोंना वाचवले, त्याच्या मदतीसाठी कुणी नाही धावले

केरळमधील महापुरादरम्यान अनेकांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता शेकडो जणांना वाचवून नवा आदर्श निर्माण केला होता. अशा देवदुतांपैकी एक असलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ...

विराट कोहलीला सात विक्रमांची संधी - Marathi News | Virat Kohli has the chance of having seven records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला सात विक्रमांची संधी