लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्यातील खाण अवलंबितांचा मंत्री, आमदार, खासदारांवर रोष - Marathi News | Ministers, MLAs and MPs of Goa Mineral Dependencies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खाण अवलंबितांचा मंत्री, आमदार, खासदारांवर रोष

खाण अवलंबितांसमोर शुक्रवारी भाजपचे मंत्री निलेश काब्राल, खासदार नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक यांच्यासह काही भाजप आमदारांना रोषाला सामोरे जावे लागले. ...

१०० रुपयांत बोगस स्मार्ट वोटर आयडी विकणारा अटकेत  - Marathi News | Hundreds of fake smart Voter ID sellers for Rs 100 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१०० रुपयांत बोगस स्मार्ट वोटर आयडी विकणारा अटकेत 

केवळ १०० रुपयांत अन्सारी स्मार्ट वोटर आयडी पुरवत असे. पोलिसांनी त्याच्याकडून ४५ ब्लँक स्मार्ट कार्ड जप्त केले असून त्यावर भारतीय निवडणूक आयोग असे लिहिलेले होते. ...

गोव्यात पेट्रोल 72.68 तर डिझेल 73 रुपये प्रति लिटर, व्हॅटमध्ये 4 टक्के कपात - Marathi News | Petrol will cost Rs 72.68 a liter in Goa and diesel 73 per liter in VAT, 4 per cent in VAT | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पेट्रोल 72.68 तर डिझेल 73 रुपये प्रति लिटर, व्हॅटमध्ये 4 टक्के कपात

गोव्यात पेट्रोलचा दर आज शनिवारी पहाटेपासून (म्हणजेच शुक्रवारची मध्यरात्री) 72.68 रुपये प्रति लिटर व डिझेलचा दर 73 रुपये असा होणार आहे. ...

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह आरोपीने केले पलायन - Marathi News | Due to the arrest of the accused along with the bills given by police on the hands of the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह आरोपीने केले पलायन

पुणे पोलिसांच्या ताब्यातून आरोपी निसटला; अन्य आरोपींच्या शोधासाठी आणले होते लातुरात ...

गोवा सरकारला हादरा देण्याचा भाजपमधून प्रयत्न, मुख्यमंत्री रडारवर - Marathi News | The BJP tried to intimidate the Goa government, the Chief Minister called on the radar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा सरकारला हादरा देण्याचा भाजपमधून प्रयत्न, मुख्यमंत्री रडारवर

गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले भाजपाचेच आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सरकारविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. ...

पिंपरीत सेल्समनचा भरदिवसा कोयत्याने वार करुन खून  - Marathi News | murder of salesman in a pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत सेल्समनचा भरदिवसा कोयत्याने वार करुन खून 

टपरीवर थांबलेल्या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ...

धक्कादायक! इंटरपोल प्रमुख मेंग यांचे अपहरण की बेपत्ता; फ्रान्सचं तपासचक्र सुरु   - Marathi News | france opens probe into missing chinese head of interpol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! इंटरपोल प्रमुख मेंग यांचे अपहरण की बेपत्ता; फ्रान्सचं तपासचक्र सुरु  

गेल्या महिन्याअखेरीस इंटरपोलच्या फ्रान्समधील लीऑनमधील मुख्यालयातून मेंग चीनला जायला निघाले होते. मात्र, त्यानंतर ते कुठे गेले याचा थांगपत्ता लागला नाही. ...

प्रलंबित खटल्याच्या नैराश्येतून न्यायालयासमोर पेटविली दुचाकी - Marathi News | Two-wheeler busted in front of the court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रलंबित खटल्याच्या नैराश्येतून न्यायालयासमोर पेटविली दुचाकी

कोलवाळवरून म्हापशातील न्यायालयीन जंक्शनवर आल्यावर तिथे त्याने आपल्या नवीन दुचाकीवर पेट्रोल ओतून तीला आग लावली. ...

मुंबईच्या खराब रस्त्यांवर बोलली सोनम कपूर आणि मग झाले असे काही...!! - Marathi News | sonam kapoor again trolls on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या खराब रस्त्यांवर बोलली सोनम कपूर आणि मग झाले असे काही...!!

सोनम कपूर आपल्या परखड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या या परखड वक्तव्यांसाठी सोनमला अनेकदा ट्रोल व्हावे लागले. ताजे प्रकरणही असेच. ...