लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल सुखरूप, निधनाची बातमी चुकीची - Marathi News | mdh masala owner mahashay dharampal gulati is alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल सुखरूप, निधनाची बातमी चुकीची

एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतची माहिती अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

#MeToo: तिच्याबद्दल मला खास आकर्षण होते...! चेतन भगतने मागितली ‘त्या’ तरूणीची माफी!! - Marathi News | #MeToo: chetan bhagat apologise on facebook after screenshots of him with a women went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: तिच्याबद्दल मला खास आकर्षण होते...! चेतन भगतने मागितली ‘त्या’ तरूणीची माफी!!

टू स्टेटस, थ्री मिस्टेक आॅफ माय लाईफ आणि वन इंडियन गर्लसारख्या पुस्तकाचा लेखक चेतन भगत याने एका तरूणीची जाहिर माफी मागितली आहे.  ...

Birthday Special : जहीर खानची फटकेबाजी - Marathi News | Birthday Special: Zaheer Khan's 40th birthday | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Birthday Special : जहीर खानची फटकेबाजी

गोवा : तिस-या मांडवी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारीत उद्घाटन होण्याची शक्यता - Marathi News | Goa : Third Mandvi bridge will be inaugurated in January | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : तिस-या मांडवी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारीत उद्घाटन होण्याची शक्यता

गोव्यात राष्ट्रीय महामार्ग 17 वर महत्त्वाचा दुवा ठरणार असलेल्या तिस-या मांडवी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे. ...

जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात - Marathi News | at least 250 terrorists infiltrate into Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात

जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस हवालदार ठार - Marathi News | The police constable killed in car accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस हवालदार ठार

छावणी नाक्याजवळील घटना ...

सोनम कपूरने सोडले ट्विटर! युजर्स म्हणाले, बहन अब कभी वापस मत आना...!! - Marathi News | Sonam Kapoor exits Twitter following negativity! Users said, sister never come back again ... !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरने सोडले ट्विटर! युजर्स म्हणाले, बहन अब कभी वापस मत आना...!!

 सोनम कपूरही सोशल मीडियावर अशीच अ‍ॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री. पण आता सोनम कपूर ट्विटरवर दिसणार नाही. होय, सोनम कपूर अहुजाने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल साईटपासून काही काळ ब्रेक घेतला आहे.  ...

पुणे : व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटींची खंडणी मागणा-या तिघांना अटक - Marathi News | Pune: abducting of a businessman; three persons arrest for demanding ransom of Rs 20 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटींची खंडणी मागणा-या तिघांना अटक

टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. ...

BMW 3 Series GT Sport Review: मिड रेंज लक्झरी कार घेत असाल तर ही कार उत्तम - Marathi News | BMW 3 Series GT Sport Review: If you are looking for a mid-range luxury car then only the best of the car | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :BMW 3 Series GT Sport Review: मिड रेंज लक्झरी कार घेत असाल तर ही कार उत्तम