लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग - Marathi News | In Mumbai's Dandiya, the transit tributaries of Malinagar, discovered and the way of self esteem | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग

पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. ...

भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार ?, लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार - Marathi News | state ministry expansion cabinet list ready by devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार ?, लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या रंगत असलेल्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. ...

मुलाखत-  लढण्याची ताकद असेल तरच मी टू म्हणा..! तेजस्विनी पंडीत  - Marathi News | Interview- mee too movements should not be a vagar : Tejaswini Pandit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलाखत-  लढण्याची ताकद असेल तरच मी टू म्हणा..! तेजस्विनी पंडीत 

मी टू चळवळीतून पुरुष लक्ष्य तर केले जात नाही ना.. ही चळवळ म्हणजे पब्लिसिटी स्टंट असू शकतो कां..? असे विविध प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात संशय कल्लोळ उठवत आहे. याच मी टू चळवळीवर लोकमतच्या नम्रता फडणीस यांनी प्रसिध्द अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्याशी ...

डोळ्यांचं पारणं फेडणारी कारंजी - Marathi News | beautiful Fountains from All Over the World | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :डोळ्यांचं पारणं फेडणारी कारंजी

मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध - Marathi News | congress workers puts ink on banner having pm modis photo in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा ...

अमित शहांना भेटला शेरास सव्वाशेर, दिलं जशास तसं प्रत्युत्तर - Marathi News | Amit Shah Questions KCR About Early Polls in Telangana, TRS Says First Ask Modi About 2002 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांना भेटला शेरास सव्वाशेर, दिलं जशास तसं प्रत्युत्तर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी तेलंगणामध्ये मुदतीपूर्वीच होणा-या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब  - Marathi News | Do not want to be confusion ... Baba ...! The meeting stop of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली....आणि मग...भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली. ...

उल्हासनगरात एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेची कारवाई - Marathi News | one tonne plastic seized by ulhasnagar municipal corporation and Maharashtra pollution control board | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेची कारवाई

पालिकेकडून 25 हजाराची दंडात्मक कारवाई ...

#MeToo : पार्टी सुरु झाली आणि त्याने फ्लर्ट सुरू केले...! अभिनेता पियुष मिश्रावरही आरोप!! - Marathi News | #MeToo : Piyush Mishra Accused Of Sexual Harassment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : पार्टी सुरु झाली आणि त्याने फ्लर्ट सुरू केले...! अभिनेता पियुष मिश्रावरही आरोप!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक छळ, गैरवर्तनाच्या आरोपात आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे पियुष मिश्रा.  ...