छठपूजेनिमित्त बुधवारी (दि. १३) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यात आले. नदी तसेच जलाशयात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यास छठपूजा व्रतात महत्त्व आहे. ...
अल्प मुदतीमध्ये जादा व्याजाचे तसेच भूखंड देण्याचे अमिष दाखवित हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या मैत्रेय चिट फंड ग्रृपच्या आतापर्यंत ५० कोटींच्या ७८ मालमत्ता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. ...
काशीमीरा भागातील रिटा रॉड्रीक या वृद्धेच्या खूनाचा कोणताही धागादोरा नसतांना केवळ सीसीटीव्हीतील एका फूटेजच्या आधारे उत्तरप्रदेशच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केली. वृद्धेने रागाच्या भरात वापरलेल्या अपशब्दाचा बदला घेण्य ...
राष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू उमेश रमेश पेराम्बरा यांची दोन दिवसांपूर्वी दहिसर परिसरात फिरण्यासाठी भावाची बाईक घेऊन निघाला होता. दरम्यान, पेराम्बरा यांनी भावाची बाईक शुक्रवारी रात्री त्याच्या सोसायटीजवळ पार्क केली होती. त्यानंतर महेश येरापल्लेने ही बाई ...
सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा आम्हाला न्यायालयातील कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अशी तक्रार गडलिंग यांनी न्यायालयात केली. ...