ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
CBI Bribery Case : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांमधील वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून 29 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ...
गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाने सत्तेत राहूनच गोवा विधानसभेच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध व दोन माजी आमदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने सरकारमध्ये खळबळ माजली आहे. ...
बी-टाऊनमध्ये सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे कथित कपल लवकरचं लग्न बंधनात अडकू शकते, असेही मानले जात आहे. याच चर्चेदरम्यान अलीकडे अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय. ...