राफेल विमानखरेदीचा मोठा कांगावा झाला आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी युनिफॉर्ममध्ये सुप्रीम कोर्टात साक्ष देणे हे पहिल्यांदा घडले आहे. त्यांच्या साक्षीतून खºया अर्थाने सत्य गोष्टी बाहेर आल्या आहेत. ...
राज्यातील २ लाखाहून अधिक घरांना २०१९ च्या महाराष्ट्र दिनापूर्वी पाइपने स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. पंतप्रधान मोदी २२ नोव्हेंबरला दिल्लीत याचे उद्घाटन करणार आहेत. ...
मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते. ...
आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार सध्या प्रभारी अध्यक्ष आणि एक सदस्य अशा दोन खांबी तंबूवरच सुरू आहे. सहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याने आयोगाच्या कामकाजाला त्याचा फटका बसत आहे. ...
राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ...
खा. चव्हाण म्हणाले, मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा मानस व्यक्त तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठा आरक्षणासाठी नारायण राणे समिती आणि मुस्लीम आरक्षणासाठी मेहमूद उर-रहमान समितीचे गठन केले. ...
कार्तिक एकादशीला राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे पांडुरंगाला घातले जाते मात्र ज्येष्ठ मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे. ...
केंद्र सरकारच्या २0१८ सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. ...