अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर असल्याच्या बातमीने अचानक खळबळ उडवून दिली होती. इरफान व सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली होती. ...
मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बंगळुरू येथे घटना घडली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात एका मुलानं आपल्या आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर व अनेक महिन्यांच्या आजारामुळे प्रशासन ठप्प झाल्याने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीबाबत अत्यंत नकारात्मक भावना गोव्याच्या जनमानसात निर्माण झालेली आहे. ...
अत्यंत रंगतदार झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ...
रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. ...