लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हँडसम कार्तिक आर्यनचा हॉट लूक - Marathi News | lokmat most stylish award 2018 : kartik aaryan felicitated stylish youth icon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हँडसम कार्तिक आर्यनचा हॉट लूक

काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar slams congress and ncp over maha aagahadi for lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांचं काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीकास्त्र ...

'झुठ बोले कौआ काटें'; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | 'Jhooth Bole Kauwa Kaate'; Shiv Sena's comment on Prime Minister Narendra Modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'झुठ बोले कौआ काटें'; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

डोंबिवली-तळोजा या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून डोंबिवलीत 'झुठ बोले कौआ काटें', अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना शहर शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ...

IPL Auction 2019 : 'या' खेळाडूला आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल 25 कोटी, गावस्करांचे वक्तव्य - Marathi News | IPL auction 2019: 25 crore for the one player in IPL auction, reveals Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2019 : 'या' खेळाडूला आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल 25 कोटी, गावस्करांचे वक्तव्य

एका खेळाडूला आयपीएलच्या लिलावामध्ये तब्बल 25 कोटी मिळाले असते. असा खुलासा भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे. ...

तुमच्या नात्यात आता आधीसारखं काही राहिलं नाही? मग हे वाचाच - Marathi News | Want spark back in your relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमच्या नात्यात आता आधीसारखं काही राहिलं नाही? मग हे वाचाच

तुम्हालाही कधी असं वाटतं का की, तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहिलं नाहीये? काय जुन्या गोष्टी आठवून आठवून तुम्ही त्रास करुन घेता? ...

अशा खास अंदाजात साजरा होणार ‘भाईजान’ सलमान खानचा बर्थ डे!! - Marathi News | salman khans 53rd birthday plans revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा खास अंदाजात साजरा होणार ‘भाईजान’ सलमान खानचा बर्थ डे!!

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान येत्या २७ डिसेंबरला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय. आता भाईजानचा वाढदिवस म्हटल्यावर पार्टी तर होणारच. तर या पार्टीची तयारी सुरू झाली आहे. ...

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी - Marathi News | 1984 anti-Sikh riots: Sajjan Kumar has moved an application before Delhi High Court seeking 30 days time to surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी

काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.   ...

लवकरच लग्न करणार सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे!   - Marathi News | ankita lokhande boyfriend vicky jain get married soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच लग्न करणार सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे!  

होय, टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री आणि ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूड पर्दापणास सज्ज असलेली अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे ...

Onion Price: अखेर सरकारला जाग; राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान - Marathi News | per Quintal 200 rupees subsidy for onion by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Onion Price: अखेर सरकारला जाग; राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान

कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न ...