भाजपाचे सरकार रिझर्व्ह बँकेला देशाची मध्यवर्ती बँक आणि स्वायत्त संस्था न मानता आपला एक विभागच समजते व त्याचप्रमाणे तिचा उपयोग व्हावा, असे त्याला वाटते, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. ...
चार सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटीनंतर भारत - आॅस्टेÑलिया संघांदरम्यान १-१ अशी बरोबरी आहे. एमसीजीच्या सुंदर मैदानावर बुधवारपासून सुरु होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ...
देशातील वीजग्राहकांना १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले की, मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. ...
नववर्षाच्या स्वागताचे काउंटडाउन सुरू असताना, आगीच्या सत्राने मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. रविवारी दिवसभरात पाच ठिकाणी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडल्या. ...
मुंबईतील सर्व बाजारपेठांवर सध्या नाताळची जादू दिसत आहे. मध्य मुंबईसह उपनगरांत रविवारी खरेदीसाठी गर्दी उसळल्यानंतर सोमवारी दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम दिसली. ...