सातारा जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या माण तालुक्यातील हस्तनपूर गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईकरांसह पुणेकरही एकवटल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड, पालघरच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागताचे बेत आखले जात आहेत. शिवाय अनेकांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जाऊ न सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. ...
नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. ...
राफेलप्रकरणी खोटे अॅफिडेव्हिट सादर करणाऱ्या भाजपाने गल्लीबोळात पत्रकार परिषद घेण्यापेक्षा एका व्यासपीठावर येवून काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पनवेल येथे केले. ...
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये खारफुटीवर डेब्रिज टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माफियांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ...
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांजासह अमली पदार्थ विक्रीचे बहुतांश सर्व अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. माफियांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे. ...
केबल बंद झाले तरी वेगवेगळ्या वाहिन्यांचे अॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करून किंवा एकाच घरात केबलबरोबर डिश टीव्ही असल्यास त्यावर या मालिका पाहून दर्शक आपले कुतूहल शमवू शकतात. त्यामुळे केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा ‘टाय टाय फिश’ होण्याची शक्यता आहे. ...